Donation of Smart TV and CPU to Garolyachi Wadi School

🔷 *लोकार्पण सोहळा*🔷

सामाजिक क्षेत्रात तळागाळातील सामान्य लोकांसाठी सेवा भावनेतून कार्य करणाऱ्या ग्राम स्वराज फौंडेशन यांचे कार्य नेहमीच उल्लेखनीय असते.
आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो;या विचारातून काम करणाऱ्या ग्रामस्वराज फौंडेशनच्या विशाल चंदाले, मुकेश शर्मा, श्याम पांचाळ,सोपान चंदाले यांनी मार्च2017 मध्ये निसर्गरम्य आशा दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या प्रा शा गारोळ्याचीवाडी शाळेस भेट दिली आणि गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे स्वयं अध्ययन बघितले.तसेच संपूर्ण गावात फेरफटका मारून गावातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बघितली आणि शाळेसाठी स्मार्ट टीव्ही व सिपीयू देण्याचे वचन दिले.

शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी देण्याचं नियोजन होतं परंतु काही अपरिहार्य कारणास्तव हे नियोजन समोर ढकलण्यात आले. शेवटी 08जुलै2017 चा मुहूर्त ठरला.

अशा या लोकार्पण सोहळ्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

🔷 *कार्यक्रमाचे मुख्य प्रयोजन*🔷
*ग्राम स्वराज फौंडेशन*
यांच्यातर्फे स्मार्ट टीव्ही व सिपीयू चे लोकार्पण.

🔷 *प्रमुख उपस्थिती*🔷

1) *श्री दाताळ साहेब*
( उप मु.का.अ.जि.प.हिंगोली)
2) *श्री शिवाजी पवार साहेब*
( शिक्षणाधिकारी, हिंगोली)
3) *श्री राऊत साहेब*
(गटशिक्षणाधिकारी ,कळमनुरी)
4) *श्री नांदे साहेब*
(गटशिक्षणाधिकारी, हिंगोली)
5) *श्री.सोनुने साहेब*
(शि.वि.अ.बिट वसमत)
6) *श्री गोरे साहेब*
(शि.वि.अ बिट कळमनुरी
7) *श्री नरवाडे साहेब*
(केंद्रप्रमुख ,खरवड)
8) *श्री देशमुख सर*
(मा.मु.अ. गारोळ्याचीवाडी)

🔷 *वेळ व ठिकाण*🔷

दिनांक : 08/07/2017
वेळ : 10.30 am
वार शनिवार
प्रा शा गारोळ्याचीवाडी
ता कळमनुरी
जि हिंगोली

🔷 *स्वागतोत्सुक*🔷
प्रा शा गारोळ्याचीवाडी व समस्त गावकरी मंडळी.

🔷 *कार्यक्रमाचे आयोजन*🔷
*श्री नागेश ठिकणे*
प्रा. शा. गारोळ्याचीवाडी व समस्त गावकरी मंडळी

IMG-20170709-WA0010 IMG-20170709-WA0017 IMG-20170710-WA0002

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *